Sunday, March 26, 2023

जीवनगाणे

जीवनाच्या वाटेवरती

अडथळे खूप पाहिले,

तरीही जीवनगाणे मी

हसत हसत गायिले...

✒ K. Satish





2 comments:

  1. खरे आहे भावा तसेच फिटनेस पण ठेवलास तु ...ग्रेट यार...

    ReplyDelete

कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...