एखादा साधा कागद जर रस्त्यात पडला असेल, तर लोक एकतर त्याला दुर्लक्षित करतात किंवा त्याला लाथाडून, तुडवून पुढे निघून जातात.
परंतु , तोच कागद एखाद्या 100, 200, 500, 2000 च्या नोटेचं स्वरूप प्राप्त झाल्यावर पडलेला दिसला तर त्याला आपलेसे करण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागते.
मनुष्याच्या बाबतीतही असेच घडते.......
✒ K. Satish
सत्य परिस्थिती सध्यातरी हिच आहे. पण बदल झाला पाहिजे. 👌👌👌👍
ReplyDelete🙏🏻🙏🏻🙏🏻
DeleteLok tysathi ekadyacha jiv ghetil
ReplyDeleteYes...present truth...🙏🏻
Delete