मतदानाची तारीख जवळ येऊ लागली
पैशाच्या पावसात जनता न्हावू लागली,
घरोघरी जाऊन पैसे हाती देऊन
लोकशाहीची विटंबना होऊ लागली
खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ
✒ K. Satish
सध्याची सत्य परिस्थिती ....
सध्याची सत्य परिस्थिती ....
ReplyDelete