Sunday, February 26, 2023

मराठी मातृभाषा

सुंदरतेने नटली आहे

आपली मराठी मातृभाषा,

भावी पिढीच्या मनी रूजावी

हीच माझी अभिलाषा...!!!

✒ K. Satish


 

3 comments:

  1. फारच सुंदर...पण हल्ली काही लोक आपल्याच मराठी भाषा वर फालतू जोक करून ग्रूप वर टाकतात...

    ReplyDelete

कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...