दुसर्याची पाहूनी अधोगती
सुखावतो जो मनोमनी,
स्वतःच्याच अधोगतीची तो
सुरूवात करतो त्याचक्षणी
✒ K.Satish