भविष्याची चिंता करीत वर्तमान आयुष्याचा आस्वाद न घेणे हे मूर्खपणाचे लक्षण आहेच..
परंतु ,
वर्तमान परिस्थितीमध्ये मौजमजा आणि ऐशआरामात विलीन होऊन भविष्याचा अजिबात विचार न करणे हा देखील खूप मोठा मूर्खपणाच आहे.
म्हणून.......
भविष्याचे उत्तमप्रकारे नियोजन करता करता वर्तमान आयुष्यातील आनंदाचा आस्वाद घेत हसत खेळत जगण्याची कला आत्मसात करा.
✒ K. Satish
No comments:
Post a Comment