आयुष्यात कोणत्याही क्षणी तुम्हाला यशप्राप्तीचा अनुभव आल्यास......
- वेळोवेळी कुरघोड्या करून,
- आयुष्यात उलथापालथ करून,
- प्रगतीत अडथळे निर्माण करून,
- बोचरी टीका करून,
- जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करून,
जीवनाचा खरा अर्थ शिकवणार्या
व
प्रगतीपथाचा खरा मार्ग सापडण्यास मदत करणार्या सकलजनांचे मनापासून आभार मानायला कधीच विसरू नका...
कारण या यशापर्यंत पोहोचण्याची जिद्द तुमच्यात निर्माण झालेली असते ती याच लोकांमुळे ...!!!
✒ K. Satish
No comments:
Post a Comment