चांगल्या माणसांच्या रागावण्याचा राग मानायचा नसतो...
कारण,
त्यामागे आपला मार्ग चुकू नये हाच उद्देश असतो.
गोड बोलून घात करणार्या स्वार्थी लोकांपेक्षा....
तोंडावर रागावणारे परंतु मनातून आपले हित पाहणारे हितचिंतक बरे
माणसं ओळखणे ही देखील एक कला आहे.
आणि ज्याला ती जमली तो नकळत होणाऱ्या मानसिक त्रासापासून स्वतःला दूर ठेवू शकतो.
✒ K. Satish
True��
ReplyDelete🙏🏻
DeleteVery nicely
ReplyDelete