Pages

Saturday, March 27, 2021

अन्न

पक्वान्नांची रास कुणापुढे

कुणास एकही घास मिळेना,

विरोधाभास हा या जगतातील

संपणार कधी मज हे कळेना

K. Satish





1 comment:

  1. खरच फार चिंताजनक बाब आहे

    ReplyDelete