आई मानून धरतीला
शेतात राबतो वर्षभरी,
तरीही होतो पुरता हतबल
या मातीतला शेतकरी
✒ K. Satish
सर्व शेतकरी बांधवाना माझा मानाचा मुजरा
सर्व शेतकरी बांधवाना माझा मानाचा मुजरा
ReplyDelete