माझे वाईट करणार्यांचे, वाईट चिंतनार्यांचे आणि माझ्याशी दगाबाजी करणार्यांचे
मी वाईटही केले नाही आणि चांगलेही केले नाही.
फक्त त्यांना माझ्यापासून दूर ठेवले.
तेच त्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरले.
✒ K. Satish
No comments:
Post a Comment