आपण जन्माला आल्यानंतर कसे दिसणार हे काही आपल्या हातात नसते.
त्यामुळे आपल्या कुरूपपणाविषयी न्यूनगंड बाळगण्यात अथवा आपल्या सौंदर्यावर गर्व करण्यात काय अर्थ आहे ?

खरा कस तर तेव्हा लागतो,
जेव्हा आपण आपले सद्गुण वाढवून दुर्गुणांवर विजय मिळवतो. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने, बुद्धिचातुर्याने, निस्वार्थी वृत्तीने व स्वतः दुःखी असूनही आपल्या चेहर्यावर अथवा देहबोलीतून कोणालाही त्या दुःखाची जाणीव होऊ न देता इतरांच्या चेहर्यावर हास्य फुलवण्याच्या कौशल्याने लोकांची मने जिंकून आपल्या कुरूपतेला सौंदर्यात बदलण्यात आणि सौंदर्याला अतिसुंदर बनवण्यात यशस्वी होतो.

✒ K. Satish
Khas
ReplyDelete